महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ला केवळ ५० जागांवर आपले उमेदवार निवडून आणता आले...
Read More